विना-नफा संस्था
Appearance
(विना - नफा संस्था या पानावरून पुनर्निर्देशित)
विना-नफा संस्था अशा संस्था आहेत ज्यांचे ध्येय समाजकल्याण असून आर्थिक फायदा हे ध्येय नसते.
लाभ निरपेक्ष संघटन (लानिसं) अशा संघटनाला म्हणतात जे आपल्या जवळील अतिरिक्त धन-संपत्तीला समभागधारकांत किंवा मालकांत वाटत नाहीत तर याचा उपयोग आपल्या ध्येयांना गाठण्यासाठी करतात. धार्मिक संस्था, मजूर संघटन आणि सार्वजनिक कला संघटन याच्या अंतर्गत येतात. बहुतांश देशांत नफा निरपेक्ष संघटनांना आयकर व संपत्ती कर यापासून मुक्त ठेवण्यात आले आहे.