विद्रोही कविता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

काव्यलेखनासाठी पारंपरिक रंजनवादी शैली टाळून कल्पनारम्यतेला नकार देऊन आशयाला थेट भिडणारी वास्तववादी कविता हे विद्रोही कवितांचे वैशिष्ट्य.तसेच प्रवाहा विरुद्ध तसेच निसर्ग कविता, ललित कविता वगळून प्रचलित व्यवस्थेवर आसूड ओढणाऱ्या कविता म्हणून ओळखल्या जातात.

प्रसिद्ध विद्रोही कवी[संपादन]

यशवंत मनोहर,नामदेव ढसाळ,त्र्यंबक सपकाळे,मल्लिका अमर शेख,