विद्यापीठ ओव्हल (सिडनी)
Appearance
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | सिडनी, ऑस्ट्रेलिया |
| |
शेवटचा बदल ५ मार्च २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
विद्यापीठ ओव्हल हे ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरातील एक मैदान आहे. हे मैदान सिडनी विद्यापीठाच्या मालकीचे आहे.
५ मार्च २०२१ रोजी ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड संघामध्ये या स्टेडियमवर एकमेव महिला कसोटी सामना खेळविण्यात आला.