विदा उत्खनन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विदा उत्खनन म्हणजे उपलब्ध विदा मधून योग्य ती माहिती शोधणे. यालाच इंग्रजीमध्ये डेटा मायनिंग अथवा डाटा मायनिंग असे म्हणतात. ही पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे. परंतु याचे नामकरण बदलत आलेले आहे. जसे की प्राचीन भारतीय खगोल शास्त्रज्ञांनी ताऱ्यांपासून ग्रह गोल वेगळे आहेत हे शोधले. या मध्ये आधी तयार असलेल्या विदा मधून माहितीची पॅटर्नस शोधण्याचा प्रयत्न असतो. संगणक वापराने याच्या वेगात लक्षणीय फरक पडला आहे.

उपयोग[संपादन]

भूतकाळात घडलेल्या वर्तनातून पुढे काय घडू शकेल याचा अंदाज घ्यायलाही या तंत्राचा उपयोग होतो. उदाहरणार्थ उदा. एखाद्या आंतरजालावरील दुकानावरून वरुन लोक वस्तू पाहतात. यातले सगळे घेतातच असे नाही, काही जण घेतातही. त्या दुकानाला भेट देणाऱ्या लोकांनी केलेले प्रत्येक क्लिक किंवा नोंदणी/ पाहाणी आणि त्यासंबंधीची माहिती गोळा केली जाते. हा वावर कसा होत आहे, हे गोळा केले जाते याचा अभ्यास केला जातो. त्याआधारे त्यांच्या वावराची काही विशिष्ट पद्धत आहे का हे शोधले जाते. ही वावराची पद्धत लक्षात आल्यावर आपल्या वेबसाईटवर आपण कशी मांडणी केली पाहिजे हे लक्षात येऊ शकते. त्याप्रमाणे बदल करून ग्राहकांना जास्तीत जास्त आकर्षित करायचा प्रयत्न केला जातो. इबे सारखी वेबसाईट वापरकर्ते काय खरेदी करतात ची माहीती ठेवतात त्याच प्रमाणे त्याच वस्तु इतर कोण घेतात त्याच्यांशी तुलना करून वापरकर्त्याला आवडणाऱ्या गोष्टी सुचवल्या जातात. यामुळेच आपल्याला तेथे नेमक्या आपल्या मागच्या शोधाशी संबंधित गोष्टी पाहायला मिळतात. पण विदा उत्खननाचा हा एक प्रकार आहे. असे अनेक प्रकार यात आहेत. या साठी गणित आणि सांख्यिकी विषयांची जाण आवश्यक असते.

पद्धती[संपादन]

मार्केट सर्व्हे[संपादन]

माहितीची सुरक्षा[संपादन]

नीतिमत्तेने उपयोग[संपादन]

अधिक वाचन[संपादन]

 • भगत, फिरोज पॅटर्न रेकगनिशन इन इंडसट्री एल्सेविअर ISBN 0-08-044538-1
 • काबेना, पीटर, पाब्लो हज्नियन, रॉल्फ स्टाद्लर, जाप वेरहीस आणि अलेसांद्रो जनासी (1997) डिस्कवरिंग डाटा मायनिंग: फ्रॉम कोंसेप्त टु इम्प्लीमेंटेशन अप्रेंटिस हॉल, ISBN 0-13-743980-6
 • डमर, स्टीफन डब्ल्यू, फाल्स पोसिटिव अँड सिक्योर फ्लाइट युसिंग डाटाविलांस व्हेन व्युड थ्रू द एवर इन्क्रीसिंग लाइक्लीहुड ऑफ आईडेंटीटी थेफ्ट 11 जे. टेक. विधि आणि सिद्धांत 259 (2006).
 • डमर, स्टीफन डब्ल्यू, कॉमेन्ट: सिक्युअर फ्लाइट अँड डाटाविलांस, अ न्यू टाइप ऑफ सिविल लिबर्टीज इरोजन: स्ट्रिपिंग युअर राइट्स व्हेन यु डोन्ट इवेन नो इट 75 MISS LJ 583 (2005).
 • फेल्ड्मन, रोनेन आणि जेम्स संगेर द टेक्स्ट मायनिंग हँडबुक कँम्ब्रिज यूनिवर्सिटी प्रेस, ISBN 978-0-521-83657-9.
 • गुओ, येक आणि रॉबर्ट ग्रॉसमैन, संपादक (1999) हाई परफोर्मेंस डाटा मायनिंग: स्केलिंग एल्गोरिदम, एप्लीकेशन अँड सिस्टम क्लुवेर अकादमिक प्रकाशक.
 • हस्ती, ट्रेवर, रॉबर्ट टिबशिरानी आणि जेरोम फ्रीडमन (2001). द एलिमेंट्स ऑफ स्टेटीस्टीकल लर्निंग: डाटा मायनिंग, इनफरेंस अँड प्रिडिकशन स्प्रिंगर, 0387952845 ISBN.
 • होर्निक, मार्क एफ, एरिक मर्काद आणि सुनील वेंकेला जावा डाटा मायनिंग: स्ट्रेटेजी, स्टेनडर्ड, अँड प्रॅक्टिस: अ प्रॅक्टिकल गाइड फॉर आर्कीटेक्चर, डिजाइन, अँड इम्प्लीमेनटेशन (Broché).
 • बिंग लियू (2007). वेब डाटा मायनिंग: एक्स्प्लोरिंग हाइपरलिंक्स कोंटेंट्स अँड यूसेज डाटा. स्प्रिंगर 3540378812 ISBN.
 • मिअरसवा, इंगो, मायकल वुर्स्त, राल्फ क्लिनकेंबर्ग, मार्टिन शोल्ज आणिटीम युलर (२००६) YALE: रॅपिड प्रोटोटाइपिंग फॉर कोम्प्लेक्स डाटा मायनिंग टास्क 12 वीं ACM SIGKDD ज्ञान डिस्कवरी आणि डाटा मायनिंग पर अंतर्राष्ट्रीय संमेलनाच्या सादरीकरणात (KDD-06).
 • निस्बेट, रॉबर्ट, जॉन एल्डर, गैरी माइनर, 'सांख्यिकीय विश्लेषण आणि डाटा मायनिंग अनुप्रयोग यांची पुस्तिका, अकैडमिक प्रेस / एल्सेविअर ISBN 978-0-12-374765-5 (२००९)
 • पोंसलेट, पास्कल, फ्लोरेंट मसेग्लिया आणि मागुलोन टेसेरे, संपादक (अक्टोबर २००७) डाटा मायनिंग पैटर्न: नए तरीके आणि अनुप्रयोग, सूचना विज्ञान संदर्भ, ISBN 978-1-59904-162-9.
 • पेंग-निंग टैन, माइकल स्टीनबख आणिविपिन कुमार, डाटा मायनिंग परिचय (२००५), ISBN 0-321-32136-7
 • वैंग, XZ; मेदसनी, एस; मरहून, एफ, अल बजाज, एच. (2004 मल्टीडायमेन्शनल विजुअलाइजेशन ऑफ प्रिंसिपल कॉम्पोनंट स्कोअर्स फॉर प्रोसेस हिस्टोरिकल डाटा अनॅलिसिस औद्योगिक अँड इंजीनियरिंग रसायन विज्ञान अनुसंधान, 43(22), pp. 7,036-7,048.
 • वैंग, XZ (1999) प्रक्रिया निगरानी आणि नियंत्रण के लिए डाटा मायनिंग आणि ज्ञान की खोज स्प्रिंगर, लंदन.
 • वाइस आणि इन्दुर्ख्या पूर्वानुमान डाटा मायनिंग, मॉर्गन कॉफमन
 • विटन, इयान आणि एइब फ्रैंक (2000) डाटा मायनिंग: प्रॅक्टिकल मशीन लर्निंग टूल्स अँड टेक्निक्स विथ जावा इम्प्लीमेनटेशन ISBN 1-55860-552-5


बाह्य दुवे[संपादन]


Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
 • ACM SIGKDD, the professional association for Knowledge Discovery and Data Mining