Jump to content

विठ्ठल सुंदर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विठ्ठल सुंदर परशुरामी हा निजामाचा दिवाण होता.

राक्षसभुवन येथे मराठे आणि निजाम फौजा यांच्यात राक्षसभुवनची लढाई झाली. यांत निजामाचा पराभव झाला आणि विठ्ठल सुंदर मारला गेला.