विठ्ठल कृष्णा सुतार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विठ्ठल कृष्णा सुतार हे एक मुलांसाठी लिहिणारे मराठी साहित्यिक आहेत.

पुस्तके[संपादन]

  • बहाद्दर गोष्टी (दोन भाग) : एकूण १० + ११ बालकथा