विजय मेहरा (क्रिकेट खेळाडू)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विजय मेहरा (अमिराती क्रिकेट खेळाडू) या पानावरून पुनर्निर्देशित)

विजय मेहरा (१७ ऑक्टोबर, १९६३:न्यू यॉर्क, अमेरिका - हयात) हा संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीकडून १९९४ ते १९९६ दरम्यान ६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी करीत असे.