विजय दिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बांगला मुक्ती वाहिनी ला मदत करतांना भारताने १६ डिसेंबर, इ.स. १९७१ रोजी पाकिस्तान बरोबरील युद्धात विजय मिळवला होता. भारतात हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो. हे युद्ध ३ डिसेंबर, इ.स. १९७१ ला सुरु होऊन १६ डिसेंबर, इ.स. १९७१ ला संपले.