विक्शनरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

विक्शनरी हा विकिमीडिया फाउंडेशनचा एक प्रकल्प आहे. विक्शनरी हा अनेक व्यक्तींनी लिहिलेला व आंतरजालावर फुकट उपलब्ध असलेला शब्दकोश आहे. मराठी विक्शनरीवर सद्यस्थितीत २०००हून अधिक शब्द आहेत.सर्व विक्शनरींच्या क्रमवारीत इंग्रजी विक्शनरी पहिल्या क्रमांकाला आहे.मराठी विक्शनरी या क्रमवारीत ११७ क्रमांकावर आहे. सर्व विक्शनरींमध्ये चांगल्या प्रकारचे शब्द उपलब्ध आहेत.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

बाह्य दुवे[संपादन]