Jump to content

व्हिक्टर न्सोफोर ओबिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विक्टर न्सोफोर ओबिन या पानावरून पुनर्निर्देशित)

व्हिक्टर न्सोफोर ओबिन (२५ मार्च, १९८७ - ) हा नायजेरियाचा ध्वज नायजेरियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा केप टाउन सिटी एफ.सी.कडून क्लब फुटबॉल खेळतो.

व्हिक्टर न्सोफोर ओबिन
वैयक्तिक माहिती
जन्मदिनांक २५ मार्च, १९८७ (1987-03-25) (वय: ३७)
उंची १.८० मी (५ फु ११ इं)
खेळ