विकिपीडिया चर्चा:मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स आयोजित मराठी युनिकोड व विकिपीडिया कार्यशाळा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@Aishwarya Kulkarni 08:, विकिपीडिया कार्यशाळेसाठी पुढाकार घेतल्याबद्दल अभिनंदन! सहभागी सदस्यांना पानावर स्वाक्षरी करण्यास सांगावे. पुढील पाठपुरावा व संपर्क यासाठी याची मदत होते. शिवाय दस्तावेजीकरण होते. काही मदत लागल्यास अवश्य संपर्क साधावा.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०८:१३, १४ जानेवारी २०१९ (IST)[reply]