विकिपीडिया चर्चा:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

धन्यवाद.

मराठी ( खासकरून मराठी/हिन्दी विकिपीडिया ) फाँट वापरकर्त्यांकडून होणार्‍या त्रूटी[संपादन]

यात जेव्हा [[वर्ग:अ ब क असे लिहावयाचे झाल्यास मी [[वर्ग space : असे टाइप करतो व नंतर कोलनच्या डावीकडे कर्सर ठेउन backspace देतो.

[[वर्ग backspace: = [[वर्ग:

ही पध्दत पण करुन बघावी ही विनन्ती.

V.narsikar ०९:५७, २६ ऑगस्ट २००९ (UTC)