विकिपीडिया चर्चा:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी
Appearance
(विकिपीडिया चर्चा:नवीन सदस्यांकडून होणार्या सर्वसाधारण संपादन त्रूटी या पानावरून पुनर्निर्देशित)
धन्यवाद.
मराठी ( खासकरून मराठी/हिन्दी विकिपीडिया ) फाँट वापरकर्त्यांकडून होणार्या त्रूटी
[संपादन]यात जेव्हा [[वर्ग:अ ब क असे लिहावयाचे झाल्यास मी [[वर्ग space : असे टाइप करतो व नंतर कोलनच्या डावीकडे कर्सर ठेउन backspace देतो.
[[वर्ग backspace: = [[वर्ग:
ही पध्दत पण करुन बघावी ही विनन्ती.
V.narsikar ०९:५७, २६ ऑगस्ट २००९ (UTC)