विकिपीडिया चर्चा:चावडी/विकिसंमेलन भारत २०११,

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कॉन्फरन्स, परिषद, संमेलन[संपादन]

कॉन्फरन्स या इंग्लिश संज्ञेसाठी सहसा परिषद असा प्रतिशब्द योजला जातो. संमेलन ह शब्द स्थूलमानाने कोणत्याही गेट-टुगेदर स्वरूपाच्या कार्यक्रमांस वापरला जातो.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ००:५२, २५ सप्टेंबर २०११ (UTC)