विकिपीडिया:Wikimedia Mainpage copy
Requesting priority help
[संपादन]Requesting priority help in checking following translation of Wikimedia Foundations Main page's Marathi Version .English version is located here
wiki foundation home page trans mr
[संपादन]"अशा विश्वाचे स्वप्न पहा की ज्यात प्रत्येक मनुष्यमात्र संपूर्ण ज्ञानाच्या गोळाबेरजेत मुक्तपणे देवाणघेवाण करू शकेल. ही आमची प्रतिज्ञा आहे. ".
आणि आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. . कृपया आजच दान करून विकिमीडिया फाऊंडेशनला पाठबळ द्या.
कल्पना करा अश्या एका जगाची, ज्यात प्रत्येक मनुष्य मुक्तपणे ज्ञानाच्या सागरास आपला हातभार लावेल. हेच आमचे ध्येय आहे. आणि या साठी आम्हाला तुमची गरज आहे. विकिमीडिया फाउंडेशनला आपल्या देणगी द्वारे समर्थन दया
विकिमीडिया फाउंडेशन,इन्कॉ. हि बहुभाषी माहितीची मुक्त वाढ, विकास आणि वितरण यांस वाहून घेणारी , आणि या विकि-आधारीत प्रकल्पांचे जनतेस विना मुल्य संपूर्ण कंटेंट उपलब्ध करून देणारी चॅरिटेबल ना-नफा संस्था आहे .
जगातीलसर्वाधिक भेट दिल्या जाणार्या १० संकेतस्थळांपैकी एक असलेल्या विकिपीडियास धरून,. विकिमीडिया फाउंडेशन जगातील काही सर्वात मोठे सामुहीकपणे संपादीत केलेले संदर्भ प्रकल्प चालवते .
आम्हाला मदत करा[संपादन]फाउंडेशन मुख्यत्वे व्यक्तिगतपातळीवरून मिळणार्या पाठींब्यावर अवलंबून आहे. कृपया वेळ, पैसे किंवा संगणक हार्डवेअर पैकी कोणत्याही स्वरूपात आजच दान करता येईल का ते बघा . दाते हे पान विकिमीडिया प्रकल्पास चालू ठेवण्यात मदत करणार्या व्यक्ति आणि संस्थांबद्दल आहे.विकिमीडिया फाउंडेशन कॉर्पोरेट दात्यांच्या धोरण अथवा कामांशी सहमत असेलच असे नाही.
आपणांस माहित आहे का?[संपादन]आपणांस कल्पना आहेका की विकिमीडिया कॉमन्स हा २,०००,००० पेक्षा अधिक माध्यम संचिकांचा बहुमाध्यमी कोश आहे ? विकिमीडिया स्वयंसेवक ब्रियाना लॉफर तुम्हाला विकिमीडिया कॉमन्सची माहिती करून देत आहे: विकिमीडिया कॉमन्स मध्ये आपले स्वागत आहे. एकच संचिका २०० पेक्षा अधिक विकिंवर पुन्हा पुन्हा चढवण्याचा त्रास वाचवण्याच्या दृष्टीने,फक्त ३ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या विकिमीडिया कॉमन्सया मध्यवर्ती संचिका कोशाची सुरूवात झाली व विकिमीडिया संपादकांचे काम सुकर केले. तेव्हा पासून हा कोश छायाचित्रकार,चित्रकार,अवलोकक,ध्वनी संपादक,अनुवादक, ओळ लेखक आणि ऑर्गनाईजर यांचा वेगाने वाढणारा बहुभाषी समुदाय ठरला आहे.
कॉर्पोरेट डिटेल्स[संपादन]विकिमीडियाविश्वस्त मंडळ ही विकिमीडिया फाउंडेशन इन्कॉ.मधील अंतीम प्रभुत्व कार्यकारिणी आहे,आणि फाउंडेशनच्या गतिविधींना निर्देश देण्याचे तिला अधिकार आहेत. विकिमीडिया फाउंडेशन बायलॉज येथे फाउंडेशनची नियमावली पाहता येते .मंडळाच्या इतर नियमांचा संच निती-नियमावली येथे पाहता येतो. विकिमीडिया फाउंडेशन अंदाजपत्रक सांभाळते, जे प्रामुख्याने संगणक सामुग्री आणि होस्टींगवर खर्ची पडते.जरी बहुतेक लोक स्वयंसेवक आहेत तरी, इतर खर्चात विकिमीडिया प्रकल्प चालवण्या करिता लागणारे आवश्यक माणूस बळाचा समावेश होतो . या संकेतस्थाळावरमंडळसभातील नोंदीसुद्धा उपलब्ध आहेत.
|
नवीनतम वृत्त[संपादन]साचा:News-en अधिक माहितीकरिता सद्य घटनासुद्धा पहा. |