विकिपीडिया:साईट नोटीस/वाचन प्रेरणा/3

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वाचन प्रेरणा दिवस २०१५ निमीत्त समस्त विकिपीडिया चाहत्यांचे आणि विकिपरिवाराचे हार्दिक स्वागत !
ऑक्टोबर १५, इ.स. २०१५ वाचन प्रेरणा दिवस। म्हणून साजरा करूया।।
विश्वकोशांना स्वतःचा विशिष्ट वाचकवर्ग असतो. तो केवळ विश्वासार्ह, संक्षिप्त (मोजके) साक्षेपी(संदर्भ असलेली काही विरूद्ध मते असल्यास, त्यांसह) शक्य तेथे संदर्भ असलेली, वस्तुनिष्ठ रितीने आणि तटस्थपणे दिलेली माहिती वाचत असतो. (येथे वाचकांना रूक्षता अपेक्षित नसते, तर निव्वळ ज्ञान आणि माहिती हवी असते. वाचकाचा दृष्टीकोण: आम्ही मोजक्या Facts आणि statistics सह वाचतो.आम्हाला इतरांची परस्परविरोधी मते विशीष्ट संदर्भासहीत सांगा, पण आमचे मत प्रभावित करण्याकरिता तुमच्या स्व:चे मत स्वतः त्यात मिसळू नका असा असतो.)

 • अधिक माहितीसाठी वाचा विकिपीडिया:सफर