Jump to content

विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/91

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  • Indian Copyright Law चे कलम ५५ उपकलम १ वाचा : कलम ५५ मधील तरतुदी दिवाणी जोखीम नमुद करतात, आणि एखाद्या उल्लंघन कर्त्यास, एखाद्या कृतीत इतर कुणाचा प्रताधिकार असल्याचे माहीत नसल्यास काही अटींवर जोखीम हलकी करतात असे दिसते. यात कायद्याबद्दलची अनभिज्ञतेचा अंतर्भाव होत नाही हे लक्षात घेतले पाहीजे.
एखाद्या कृतीवर प्रताधिकार नमुद केला नसेल तर ती आपोआपच कायद्यानुसार प्रताधिकारीत होते म्हणजे केवळ विशेष परिस्थितीत जेव्हा एखाद्या व्यक्तीने तो स्वत: प्रताधिकार धारक नसतानाही असल्याची बतावणी केल्यामुळे अथवा कृतीवर एका पेक्षा अधिक लोकांचे अधिकार आहेत आणि त्यातील एका प्रताधिकार धारकाने इतर अजुन कुणी प्रताधिकार असल्याची कल्पनाच दिली नाही अशा प्रकारच्या विशेष परिस्थितीत हा बचाव उपयूक्त ठरत असावा असे वाटते का ?