विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/61
Appearance
- हे लक्षात घ्या:
- सुयोग्य कॉपीराईट परवाना निवडताना बरेच मुद्दे लक्षात घ्यावे लागतात. जसे की :
- विकिपीडियावर आपल्या स्वत:च्या प्रताधिकार मालकीतील छायाचित्र संचिका (उचित उपयोग संचिका सोडून) चढवताना, (अथवा इतरांचे वापरताना)
- भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ चे कलम ५७ अनुसार कॉपीराईटच्या इतर आधिकारांचा त्याग केल्यानंतर सुद्धा मूळ लेखक म्हणून निर्मात्याच्या नावांची नोंद करणे, वापरणाऱ्यांवर बंधनकारक राहते.
- कृपया, कोणतेही छायाचित्र असो अथवा लेखन असो मूळ लेखकांच्या नावाचा संदर्भ नमुद करण्यात हयगय करू नका.