Jump to content

विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/185

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय प्रताधिकार कायद्यात प्रयुक्त शब्द शक्य मराठी प्रतीशब्द भारतीय प्रताधिकार कायद्यात प्रयुक्त शब्द शक्य मराठी प्रतीशब्द
explanation स्पष्टीकरण Section कलम-
clause खंड Sub section उप-कलम
Rule नियम provided further that आणखी असे की - , आणखी जर -
Inserted समाविष्ट करणे, आत घालणे, घालणे Omitted वगळले
Substituted -च्या ऐवजी घालणे / प्रतियोजीत With effect from (w.e.f.) -- (तारखे) पासून

आपले भारतीय प्रताधिकार कायद्याचे वाचन सुलभ व्हावे म्हणून काही केवळ इंग्रजी-मराठी शब्दार्थ (कायद्यातील व्याख्या नव्हे); काही शब्दार्थ मराठीभाषा डॉट ऑर्ग च्या साहाय्याने. व्याख्यांसाठी भारतीय प्रताधिकार कायद्याचे आणि न्यायालयीन निकालांचे वाचन करावे.