विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/134
Appearance
- • भारतातील सध्या लागू प्रताधिकार कायदा कितवा आहे ? भारतीय संसदेने संमत केलेला (Indian) Copyright Act 1957 हा भारतातील प्रताधिकार विषयक तिसरा कायदा आहे. (या पुर्वीचे कायदे १८४७ चा आणि १९१४ चा असे आहेत)
- हा कायदा अजून अभ्यासावा लागतो काय ? होय त्याच्या १९८३, १९८४, १९९२, १९९४, १९९९, २०१२ या सहा अमेंडमेंट्स सहीत अभ्यासावा लागतो.
- Indian Copyright Act 1957च्या अमेंडमेट्स धरून एकुण आवृत्त्या होतात ७; पहिली १९५७ ते १९८३; दुसरी १९८४ पर्यंतची; तिसरी १९९२ पर्यंतची; चौथी १९९४ पर्यंतची; पाचवी १९९९ पर्यंतची; सहावी २०१२ पर्यंतची; सातवी २०१२ ते सध्या चालू. या सर्व स्वतंत्रपणे अभ्यासासाठी उपलब्ध असावयास हव्यात काय ? खरेतर होय s:en:Portal:Copyright law/Copyright law of India या प्रकल्पास तसे साहाय्य मिळाल्यास हवे आहे.
- या कायद्यातील तरतुदींची अधिक माहिती कशी करून घेता येईल ? चित्ररुप(PDF) चे (कॉपीपेस्टेबल) टेक्स्ट मजकुरात बदलासाठी, आणि मुद्रीतशोधन (proof reading) साठी Indian Copyright Act 1957 या दुव्यावर, स्वयंसेवी सहभाग हवा आहे. अशा सहभागाने आपली प्रताधिकार विषयक माहिती गाढ होण्यास मदतच होईल.