विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/10

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  • हे लक्षात घ्या: खालील प्रकारचे दृष्टिकोण विकिपीडियाच्या उद्दीष्टांशी/ वस्तुस्थितीशी विसंगत आहेत

>>विकिपीडियातील लेखांचे दुसऱ्या विकिपीडियात अनुवाद करताना, विकिप्पीडियातील मजकुर इतरत्र वापरताना संदर्भ देण्याची गरज नाही.

वस्तुत: विकिपीडियातील लेखांचे दुसऱ्या विकिपीडियात अनुवाद करताना, विकिप्पीडियातील मजकुर इतरत्र वापरताना संदर्भ (संबंधीत आवृत्तीच्या तारीख वेळेसहीत) देणे अत्यंत आवश्यक आणि अभिप्रेत असते. विकिपीडिया संबंधीत लेखाच्या डावीकडीम मेन्यूबार मध्ये लेखाचा संदर्भ द्या नावाचा दुव्यावर गेल्यास संदर्भ नकलडकवण्यासाठी तयार स्वरूपात उपलब्ध केले जातात.