विकिपीडिया:सदस्य प्रताधिकार सजगता अधिक माहिती आणि संदर्भ, १२२ संदेश
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
अधिक माहिती आणि संदर्भ
- "जनहितार्थ महत्वाचे असल्यास जनतेचा माहिती करून घेण्याचा आणि माहिती करून देणाऱ्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य खातर गोपनीयतेचे आणि कॉपीराइटचे लक्षात न घेता न्यायालये अभिव्यक्ती स्वातंत्र्य लक्षात घेतील परंतु ज्याच्या प्रताधिकाराच उल्लंघन झाल आहे त्याने उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध दावा आणल्यास अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावा खाली उल्लंघन कर्त्याचे संरक्षण होईलच असे नाही." असा याचा अर्थ होत असेल असे वाटते का ?-न्या. राजीव शकधर यांचे broad principles of law ..on the aspect of "fair dealing" :
- (x) Public interest and what the interests the public need not be the same; -न्या. राजीव शकधर यांचे broad principles of law ..on the aspect of "fair dealing" :
- दिल्ली उच्चन्यायालयाने २०१० मध्ये निकाल दिलेली Super Cassettes Industries Ltd. vs Hamar Television Network Pvt. केस निकालातील परिच्छेद ८ आपण वाचला आहे का ? या परीच्छेदाची पुढेचालून Super Cassettes Industries ... vs Mr Chintamani Rao & Ors] ह्या दिल्ली उच्चन्यायालयाने २०११ मध्ये निकाल दिलेल्या Super Cassettes Industries ... vs Mr Chintamani Rao & Ors हि केसच्या परिच्छेद ८१ मध्ये दखल घेतली आहे.
- केसेस वाचताना कायद्यात अमेंडमेंट केव्हा आणि काय झाल्या आणि अद्ययावत न्यायालयीन निकाल केव्हा आणि कोणते यांबांबीकडे लक्ष देताय ना ?
- आपल्या मतांची शंकांची विकिपीडिया चर्चा:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम येथे चर्चा करा.
- Indian Copyright Law हा लेख इंग्रजी विकिस्रोत प्रकल्पात अभ्यासताना (तो अचानक अयोग्य पद्धतीने बदलला गेलेला नाही हे लेख इतिहास तपासून खात्री करा;) मूळ कायदा दस्तएवजांसोबत अचूकते साठी पडताळून घ्या. बेअर ॲक्ट वाचून झाल्या नंतर संबंधीत कलमांचा उल्लेख झालेले न्यायालयीन निकालही वाचून घेणे सयुक्तीक असू शकते हे लक्षात घ्या.