विकिपीडिया:संपर्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

साहाय्य[संपादन]

सर्वसाधारण माहितीकरिता साहाय्य पानास भेट द्या. विकिपीडिया सर्व देशातील प्रताधिकारांचा आदर करतो. कोणत्याही लेखनाचा योग्य संदर्भ माहीत असेल तर कृपया तो उद्धृत करा. दुसर्‍यांचे प्रताधिकारित लेखन जसेच्या तसे वापरण्यापूर्वी योग्य परवानगी घेणे अपेक्षित आहे. प्रताधिकारांचा भंग दृष्टीस आल्यास तो संबंधित लेखाच्या चर्चापानावर योग्य संदर्भासह नोंदवावा. जेणेकरून तो भंग करणारा भाग काढण्यास इतरांना मदत होईल किंवा तो तुम्हाला स्वत:ला काढता येईल. परंतु पुरेशा चर्चेनंतर अथवा कालावधीनंतर तो मिटवल्यास समस्त विकिपीडिया समाज आपला नितांत ऋणी राहील.

साचा:दृष्टिकोन, साचा:पानकाढा यांचा यथायोग्य उपयोग करा.


विकिमीडिया[संपादन]

विकिमीडिया फाउंडेशन इनकॉर्पोरेशन ही एक "ना-नफा" तत्वावर चालणारी संस्था आहे. विकिमीडिया फाउंडेशन इनकॉर्पोरेशनाचे उद्दिष्ट जगातल्या सर्व माणासांना ज्ञान मुक्तपणे उपलब्ध करणे हे आहे. ह्या संकल्पाचे मुक्त स्वरूप जपण्याच्या दृष्टीने लोकांकडून मिळणार्‍या देणग्यांवर विकिमीडिया फाउंडेशन इनकॉर्पोरेशन अवलंबून आहे. आपली देणगी पाठवण्याकरता खालच्या पत्त्यावर संपर्क करा. धन्यवाद.

विकिमीडिया फाउंडेशन इनकॉर्पोरेशन
२००, सेकंड ऍव्हेन्यू साउथ #३५८
सेंट पिटर्सबर्ग,एफ एल - ३३७०१-४३१३
युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका
दूरध्वनी +१-७२७-२३१-०१०१

विकिमीडिया ईमेल[संपादन]