विकिपीडिया:शुद्धलेखनाचे नियम/आमाआका/3
Appearance
* 'राहणे', 'पाहणे', 'वाहणे' अशी रूपे वापरावीत 'रहाणे, राहाणे, पहाणे, वहाणे, वाहाणे, अशी रूपे वापरू नयेत.
- आज्ञार्थी प्रयोग करताना मात्र 'राहा, पाहा, वाहा' या बरोबरच 'रहा, पहा, वहा' अशी रूपेही वापरण्यास हरकत नाही..पहा शुद्धलेखनाचे नियम .