Jump to content

विकिपीडिया:विशेष सजगता/14

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
संदर्भ असलेल्या काही माहितीत तार्कीक उणीवा असू शकतात अथवा आपल्याकडे संशोधन उपलब्ध असून, कदाचित बरोबरही असू शकते पण त्रयस्थ समसमीक्षीत संदर्भ असल्या शिवाय अशी माहिती ज्ञानकोशात विश्वासार्हतेच्या गरजेमुळे सरळ स्विकारली जात नाही. हि ज्ञानकोशांची मर्यादा आहे.
आपले लेखन प्रथम प्रतिपादन अथवा मूळलेखन असल्यास प्रथमत: आपण ते ज्ञानकोशांशिवायच्या संदर्भास स्विकार्ह इतर स्रोतात प्रसिद्ध करावयास हवे.शिवाय अशा लेखनाचे समसमीक्षण करून घेणे उचीत ठरते.एवढे करून आपल्या इतर संदर्भनीय स्रोतातील आपल्या व्यक्तिगत मतांची दखल ज्ञानकोशीय क्षेत्रात इतर लेखंकांच्या स्वेच्छेवर अवलंबून आहे.