विकिपीडिया:विशेष सजगता/12

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ज्ञानकोशीय लेख अथवा त्याचे विभाग वर्तमान घडामोडींनी अथवा सामाजिक-राजकीय पार्श्वभूमीने कललेला/प्रभावित असणे अभिप्रेत नसते.

विकिपीडियावरील लेखन विश्वकोशिय आणि मराठी विकिपीडिया लेखनाचे मानदंडास अनुसरून भूतकालीन ऐतिहासिक परिपेक्ष दाखवाणाऱ्या आणि निष्पक्ष स्वरूपात लिहिले जाणे अभिप्रेत असते.

  • लेखनात एकांगीपणा टाळा,आपले लेखन समतोल विश्वासार्ह, संक्षीप्त(मोजके) साक्षेपी(संदर्भ असलेली काही विरूद्ध मते असल्यास, त्याच्या सह) शक्य तीथे संदर्भ असलेली वस्तुनिष्ठ(Facts) आणि तटस्थपणे (impartial) लिहिले जाते आहे या बद्दल सजग रहा
  • नेमक्या Facts आणि statistics सह लिहा. इतरांची परस्परविरोधी मते विशीष्ट संदर्भासहीत सांगा, पण इतरांचे मत प्रभावित करण्याकरिता तुमच्या स्व:चे मत स्वतः त्यात मिसळू नका.