विकिपीडिया:विकिभेट/नामांकन आणि सर्वे फॉर्म

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

खालील धर्तीवर वर्ड व PDF डॉकूमेंट बनवून देण्यास सहकार्य करा.

सर्वेक्षण(सर्व्हे)[संपादन]

 • भाषा-
 • सद्य निवास(केवळ शहर किंवा गावाचे नाव लिहा पत्ता फोन इमेल इत्यादी लिहिणे टाळावे) -
 • वय-
 • शिक्षण-
 • आपल्याला मराठी विकिपीडीयाची माहिती कोठून मिळाली. पुढील पैकी सुयोग्य असेल ते ठेवा, बाकीचे वगळा. कुटूंबातील व्यक्तिकडून कळाले/इतर नातेवाईक/मीत्र/शि़क्षक/प्राध्यापक/ब्लॉग/ऑर्कूट/फेसबूक/गूगलमराठी शोध/इतर मराठी संकेतस्थळ (कृपया संकेतस्थळाचे नाव नमुद करा)/इमेल/


 • वाचण्याकरिता आवडीचे विषय-


 • लिहिण्याकरिता आवडीचे विषय-


 • इंटरनेटचा वापर मुख्यत्वे पुढील पैकी सुयोग्य असेल ते ठेवा, बाकीचे वगळा. घरून वापरता/ऑफीस मधून/सायबर कॅफे/शाळा, कॉलेज कडून ऊपलब्ध


 • आपण ज्या संकेतस्थळांना सर्वाधीक भेट देता अशा पाच संकेतस्थळांची नावे सांगा


 • आपण इतर मराठी संकेतस्थळांचे सदस्य आहात काय असाल तर नेमक्या कोणत्या ?


 • ऑपरेटींग सिस्टीम हे काय असते ?/ विंडोज ९८/विंडोज XP,व्हिस्टा ७ किंवा २०००+/ इतर (कृपया नमूद करा)
 • ब्राऊजर हे काय असते ?/इंटरनेट एक्स्प्लोरर ७ किंवा पेक्षा कमी/इंटरनेट एक्स्प्लोरर ८/फायर फॉक्स/गूगल क्रोम/इतर (कृपया नमूद करा)


 • लिहिण्याकरिता मराठी फाँट हे कसे काय करायचे असते, अधीक माहिती हवी./ज्या मराठी संकेतस्थळावर जो उपलब्ध असेल तो (मराठी विकिपीडियावर मराठी विकिपीडियाचा)/विंडोज IME/बराहा/गूगल/गमभन फायर फॉक्स एक्सटेंशन/इतर (कृपया नमूद करा)


 • आपणास विकिपीडीया माहित नाही/केवळ इंग्रजी विकिपीडीया माहित आहे/यापुर्वी मी इंग्रजी विकिपीडीयावर संपादन केले आहे/मराठी विकिपीडीया माहित आहे अद्याप वाचन नाही केले/मी मराठी विकिपीडीयावर संपादन केले आहे./मी मराठी विकिपीडियावर माझे लेखन कुणीही बदलू शकते म्हणून लेखन टाळतो/ मी मराठी विकिपीडियात शुद्धलेखनाची काळजी घेतली जात नाही म्हणून लेखन टाळतो/मी मराठी विकिपीडियात मला मराठी शुद्धलेखन येत नसल्यामुळे लेखन टाळतो/मराठी विकिपीडियात एखादी गोष्ट कशी करावी हे आपसूक उमजणे अवघड जाते कारण सुविधाचा अभाव आहे / सहाया भाषा क्लिष्ट आहे.


 • नवीन मराठी शब्दांचे प्रयोजन करत जावे/ नाही इंग्रजी शब्दांचे केवळ मराठीत लेखन करून जसेच्या तसे वापरावे


 • माझी शंका • माझे प्रश्न
 1. ...
 2. ...
 3. ...
 • आपल्याला यापूर्वी पानावर दिलेली माहिती/ सहाय्य उपयूक्त वाटले काय ?
होय/नाही
 • अशी सुधारणा हवी-
 1. ...
 2. ...
 3. ...


धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:

नामांकन[संपादन]

क्रमांक नाव मोबाईल न. इमेल माहिती कुठुन मिळाली

विकिपीडिया:स्वॉट[संपादन]

स्वॉट[संपादन]

सामर्थ्य
दुर्बलता
संधी
जोखीम