विकिपीडिया:विकिपीडिया निबंध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

विकिपीडिया निबंध हे विकिपीडियावरील सल्ला म्हणून, मत म्हणून एक किंवा अनेक सदस्यांकडून लिहिले जातात. ह्या निबंधाचे कारण विश्वकोशावर प्रकाश टाकणे हे असून ते एखाद्या मुद्द्यावर किंवा व्यक्तिवर टिप्पणी करण्यासाठी नाहीत. निबंधांना कसल्याही प्रकारचे औपचारिक अस्तित्व नाही, निबंध विकिसमुदायाचे प्रतिनिधित्व करित नाहीत, ते फक्त काही सदस्यांनी तयार केलेले असतात आणि त्यामध्ये कोणीही बदल करू शकतात. ह्या निबंधांच्या मार्गदर्शनाचा उपयोग करणे ना करणे पूर्णपणे सदस्यांच्या मर्जीवर अवलंबून राहील.