विकिपीडिया:विकिपीडियाच्या स्वरूपाविषयीचे प्रश्न
विकी म्हणजे काय ?[संपादन]
विकी हा एकमेकांना जोडलेल्या महाजालावरील पानांचा समूह आहे. ही पाने कुणीही व्यक्ती, केव्हाही आणि ([महाजाल] वापरण्याची सोय असल्यास) कुठूनही पाहू शकते, तसेच त्यात बदलही करू शकते.
विकिपीडिया म्हणजे काय ?[संपादन]
ह्याला विकिपीडिया का म्हणतात ?[संपादन]
विकिपीडिया ही विकी आणि इंग्रजी एनसायक्लोपीडिया (encyclopedia) या शब्दांची संधी आहे.