विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/सजगता/23
Appearance
दृश्य संपादकात समाविष्ट करा या ड्रॉपडाउन मेनुवरून छायाचित्रे (मिडिया), साचे (टेंप्लेट) आणि सारणी (टेबल) या सुविधांशिवाय 'छायाचित्र दिर्घीका, 'आलेख' (ग्राफ) इत्यादी सुविधा सुद्धा उपलब्ध होतात.
- दृश्यसंपादकातून साचे वापर साहाय्य सुलभ व्हावे म्हणून mw:Help:TemplateData/mr या साहाय्य पानाच्या अनुवादात साहाय्य हवे आहे.
- दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)