विकिपीडिया:मराठी भाषा पंंधरवड्यानिमित्त विकिपीडिया कार्यशाळा गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे यासाठी राज्य मराठी विकास संस्था आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी यांनी पुढाकार घेतला आहे. मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त यासाठी मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळा बुधवार दि. १० जानेवारी २०१८ रोजी सकाळी ९ ते १ या वेळेत संपन्न झाली. मराठी विकिपीडियावरील सक्रीय संपादिका डॉ. आर्या जोशी मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या.

मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने २०१८ यावर्षी महाजालावरील सर्वात मोठा मुक्त ज्ञानकोश असणाऱ्या 'मराठी विकिपीडिया' मध्ये मराठीतून जास्तीतजास्त ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शासनाने सर्व संस्थाना आवाहन केले आहे. यालाही प्रतिसाद म्हणून ही संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

प्रशिक्षण मुद्दे[संपादन]

 1. ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
 2. तटस्थ, सर्वसमावेशक व संदर्भासहित लेखनाची शैली
 3. मराठी विकिपीडियाची ओळख
 4. पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे, नवा लेख लिहिणे
 5. दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे
विकिपीडिया कार्यशाळा रत्नागिरी

दिनांक, स्थान व वेळ[संपादन]

 • बुधवार दि. १० जानेवारी २०१८
 • वेळ - सकाळी ९ ते १

संयोजक[संपादन]

 • प्रा. शिवराज गोपाळे
 • प्रा. डॉ. निधी पटवर्धन

साधन व्यक्ती[संपादन]

 • तज्ज्ञ मार्गदर्शक - डॉ. आर्या जोशी

सहभागी सदस्य[संपादन]

 1. श्रेयसी संदेश शिरसाट (चर्चा)
 2. दुर्गा साखळकर (चर्चा)
 3. सुयश मुरकर (चर्चा)
 4. ओंकार बाणे(चर्चा)
 5. सीमा सुरेश राठोड (चर्चा)
 6. Ashutosh nadkarni (चर्चा)
 7. Akhilesh Bhat (चर्चा)
 8. प्राची पाथरे (चर्चा)
 9. सुयोग जालगावकर (चर्चा)
 10. शार्दुल श्रीधर रानडे. (चर्चा)
 11. किर्ती करकरे (चर्चा)
 12. Yaminee Redij (चर्चा)
 13. स्वरदा महाबळ (चर्चा)
 14. आसावरी राजेंद्र सोवणे (चर्चा)
 15. तैबा रफीक बोरकर (चर्चा)
 16. सिद्धि शिर्के (चर्चा)
 17. शलाका शंकर वारेकर (चर्चा)
 18. पूर्वा चुनेकर (चर्चा)
 19. Sahar Kapadi (चर्चा)
 20. Erum Chikte (चर्चा)
 21. श्रेया पांचाळ (चर्चा)
 22. श्रद्धा सावंतदेसाई (चर्चा)
 23. दिव्या आंबोळकर (चर्चा)
 24. Siddhesh Ambulkar (चर्चा)
 25. समृद्धी नवाथे (चर्चा)
 26. प्रियांका पेंढारी (चर्चा)

चित्रदालन[संपादन]