विकिपीडिया:मराठी टायपींग सजगता/5
Appearance
इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवल, इंग्रजी पासून मानसिक स्वातंत्र्य कधी ? मराठी मित्रांनो, मराठीत लिहा !! मराठी टायपींग कशी निवडावी याचे उदाहरण, शेजारच्या व्हिडिओ क्लिप मध्ये दाखवले आहे; निवडताना तुम्ही मराठी आणि नंतर अक्षरांतरण पर्याय निवडा; अथवा इनस्क्रिप्ट साठी 'मराठी लिपी'.
|