Jump to content

विकिपीडिया:मराठी टायपींग सजगता/14

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मराठी विकिपीडिया फोनेटीक वापरकर्त्यांच सर्वेक्षण  !!

ऑगस्ट २०१४ च्या मराठी टायपिंग वापरा अभियानातील प्रत्यक्ष वापराची सांख्यिकी अलिकडे उपलब्ध झाली असून काही थोडे लोक फोनेटीक पद्धती ॲक्टीव्हेट करत/वापरत असावेत असे प्रथम दर्शनी दिसते. मराठी विकिपीडियावर उपलब्ध फोनेटीक टायपिंग पद्धती साहाय्य सुधारण्याच्या दृष्टीने आपल्या सर्वेक्षण सहभाग आणि तांत्रीक चावडीवर चर्चा सहभागाची गरज आहे.




 

 

मराठी मित्रांनो, मराठीत लिहा  !!
 • मराठी टायपिंग साहाय्य: अक्षरांतरण पद्धती  • इनस्क्रिप्ट पद्धती