विकिपीडिया:मराठी टायपींग सजगता/13

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
त्रिवार अभिनंदन !!!
ऑगस्ट २०१४ मध्ये मराठी टायपिंग माहिती अभियान बहुविध माध्यमातून एक लाख लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, माहिती घेणाऱ्यांची संख्या प्रती दिवशी चक्क १००० पटीने वाढली. हि माहिती तीसहजारापेक्षा अधीक लोकांपर्यंत निश्चीतपणे पोहोचवू शकलो असे म्हणता येईल. :) या अभूतपुर्व प्रतिसादासाठी मराठी विकिपीडियन समुदायतर्फे, आपणा सर्व मराठी टायपिंगची माहिती घेणाऱ्यांचे अभिनंदन आणि मराठी विकिपीडियन परिवारात स्वागत आहे !!!

परंतु याच दराने गेल्या दहावर्षात सुमारे ३०,००,००० लाखाहून अधिक मराठी मित्रांना हि साधी सोपी माहिती, त्यांना मराठी टायपिंगची माहिती हवी असूनही निटशी पोहोचू शकली नव्हती या वेळच्या प्रयत्नाने केवळ एक टक्का सुधारणा झाली हे वास्तवही लक्षात घेऊन.

 

मराठी मित्रांनो, मराठीत लिहा  !!
 • मराठी टायपिंग साहाय्य: अक्षरांतरण पद्धती  • इनस्क्रिप्ट पद्धती