विकिपीडिया:मराठी टायपींग सजगता/12
Appearance
त्रिवार अभिनंदन !!! ऑगस्ट २०१४ मध्ये मराठी टायपिंग माहिती मोहिमेतून माहिती घेणाऱ्यांची संख्या प्रती दिवशी चक्क १००० पटीने वाढली. :) या अभूतपुर्व प्रतिसादासाठी मराठी विकिपीडियन समुदायतर्फे, आपणा सर्व मराठी टायपिंगची माहिती घेणाऱ्यांचे अभिनंदन आणि मराठी विकिपीडियन परिवारात स्वागत आहे !!!
|