विकिपीडिया:फायरफॉक्स संलग्न सुविधा
Appearance
तुम्ही फायरफॉक्स वापरकर्ते असाल तर खालील गोष्टींद्वारे मराठी विकिपीडिया न्याहाळतांना सुलभ सुविधा प्राप्त होऊ शकेल व कदाचित सहाय्य:संपादन कालावधीत मोलाची बचत होऊ शकते.
- मराठी लेखना करिता तुम्ही मराठी विकिपीडियाचा स्थानिक कळफलक वापरत असाल तर Esc ने इंग्रजी किंवा मराठी लेखनाची निवड फायरफॉक्स मध्ये अधिक सुलभतेने होते.
- वर ऊजवीकडील कोपर्यात मराठी विकिपीडियाचा सर्च ऍडजस्ट करून ठेवता येतो.त्या मुळे तुम्ही मराठी विकिपीडिया वेबसाईटवर नसाल तरी, हव्या त्या ठिकाणी चटकन पोहोचता येते.
- विकिएडीट 1.4.0 फायरफॉक्स ऍडऑन पहा आणि वापरण्या बद्दल विचारकरा.
- विकिपीडिया:धूळपाटी/विकिएडीट 1.4.0 ने मराठी विकिपीडिया आणि इंग्रजी विकिपीडियातील करस्पाँडींग टेम्पलेट्स आणि इतर पाने वेगाने मराठी विकिपीडियात आणता येतील, आंतरविकि दुवे देणे तपासणेसुद्धा वेगाने होऊ शकेल