Jump to content

विकिपीडिया:फायरफॉक्स संलग्न सुविधा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तुम्ही फायरफॉक्स वापरकर्ते असाल तर खालील गोष्टींद्वारे मराठी विकिपीडिया न्याहाळतांना सुलभ सुविधा प्राप्त होऊ शकेल व कदाचित सहाय्य:संपादन कालावधीत मोलाची बचत होऊ शकते.

  1. मराठी लेखना करिता तुम्ही मराठी विकिपीडियाचा स्थानिक कळफलक वापरत असाल तर Esc ने इंग्रजी किंवा मराठी लेखनाची निवड फायरफॉक्स मध्ये अधिक सुलभतेने होते.
  2. वर ऊजवीकडील कोपर्‍यात मराठी विकिपीडियाचा सर्च ऍडजस्ट करून ठेवता येतो.त्या मुळे तुम्ही मराठी विकिपीडिया वेबसाईटवर नसाल तरी, हव्या त्या ठिकाणी चटकन पोहोचता येते.
  3. विकिएडीट 1.4.0 फायरफॉक्स ऍडऑन पहा आणि वापरण्या बद्दल विचारकरा.
    1. विकिपीडिया:धूळपाटी/विकिएडीट 1.4.0 ने मराठी विकिपीडिया आणि इंग्रजी विकिपीडियातील करस्पाँडींग टेम्पलेट्स आणि इतर पाने वेगाने मराठी विकिपीडियात आणता येतील, आंतरविकि दुवे देणे तपासणेसुद्धा वेगाने होऊ शकेल