विकिपीडिया:प्रकल्प/सहप्रकल्प विशेष
विक्शनरी सहप्रकल्प
[संपादन]मराठी विक्शनरी हा मराठी विकिपीडियाचा सहप्रकल्प आहे. इंग्रजी विकिपीडियावर १५ लाखाहून अधिक लेख उपलब्ध आहेत. ते मराठी भाषेत रूपांतरित करता येऊ शकतात. या मोठ्या प्रमाणावर लागणार्या भाषांतरणांकरिता विक्शनरी प्रकल्प एक आधारस्तंभ आहे.
विक्शनरी हा एक वैशिष्ट्यपूर्ण शब्दकोश प्रकल्प आहे. विकि प्रणालीतील सोपे सुचालन आणि वैविध्यपूर्ण पद्धतीने वर्गीकरणांच्या हाताळणीची क्षमता अद्वितीय स्वरूपाचे आंतरजालीय शब्दकोश-निर्मितीची जनक ठरू शकते. याद्वारे मराठी भाषेच्या अभ्यासकांना सोप्या तंत्राचा आणि सामान्य जिज्ञासूंकरिता * शब्दक्रीडा दालन विक्शनरीसारख्या सुविधेचा लाभ झाला आहे.
विक्शनरी प्रकल्पात आपले सदस्य खाते नसेल तर तुम्हाला ते Log in / create account येथे उघडता येते. विक्शनरी प्रकल्पात योगदान करू इच्छिणार्यांच्या सोईसाठी *नमुना लेख *विक्शनरी :आदर्श मांडणी क्रम वर्गीकरण आणि भाषा अभ्यास प्रकल्प,आणि * शब्दक्रीडा दालन विक्शनरी उपलब्ध करण्यात आले आहे.
हा प्रकल्प अजून बाल्यावस्थेत आणि सर्व मराठीप्रेमींकडून योगदानाच्या प्रतीक्षेत आहे.
मराठी विक्शनरी आणि मराठी विकिपीडिया आंतरविकि दुवे
[संपादन]- मराठी विक्शनरी लेखाचा दुवा विकिपीडियावर [[wikt:mr:लेखाचे नाव|लेखाचे नाव]] असा द्यावा.
- मराठी विकिपीडियाचा दुवा मराठी विक्शनरीत [[w:mr:लेखाचे नाव|लेखाचे नाव]] असा द्यावा.
- wikt:mr: , w:mr: इत्यादीसाठी वरीलप्रमाणे फक्त आंतरविकि दुव्यांनाच वापरावे; विक्शनरीतील लेखांना विक्शनरीतल्या विक्शनरीत परस्पर सांधणी करताना असा दुवा वापरू नये.
- आपल्याला मराठी विक्शनरीच्या संदर्भात एखादा उपयुक्त लेख मराठी विकिपीडियावर आढळल्यास {{विक्शनरीविहार}}हा साचा महिरपी कंस आणि त्यातील शब्दांची अस्सल नक्कल करून, संबधित मराठी विकिपीडिया लेखात चिटकवावा.
हेसुद्धा पहा
[संपादन]मराठी भाषेतील 'विकिबुक्स'सहप्रकल्प
[संपादन]मराठी भाषेतील 'मराठी विकिबुक्स'मध्ये आपले स्वागत आहे. 'विकिबुक्स' ही एक मुक्त ग्रंथसंपदा आहे. ही त्याची आवृत्ती आपण घडवू शकता. 'विकिबुक्स'मध्ये लेखांची भर घालण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. सध्या 'मराठी विकिबुक्स'मध्ये लेखांची एकूण संख्या २१ आहे. मराठी भाषाप्रेमींनी ह्या उपक्रमाला हातभार लावल्यास विकिबुक्स लवकरच प्रगती करेल.
भेट दिल्याबद्दल धन्यवाद!
- प्रकल्प:सूची.नमुना लेख.प्रकल्प.चावडी.शुद्धलेखन.आवश्यक.मदत ..मनोगत.मुखपृष्ठ/धूळपाटी
- निवडक ग्रंथ ज्ञानेश्वरी.श्रीमद्भगवद्गीता.गीताई.मनाचे श्लोक.तुकाराम गाथा.हरिपाठ.दासबोध.चांगदेवपासष्टी.अमृतानुभव
- सहप्रकल्पात :इंग्लिश-मराठी भाषांतर.शब्दक्रीडा.
विकिकॉमन्स समाईक भांडार येथे मराठी भाषेतील मुखपृष्ठ(दालन)
[संपादन]विकिकॉमन्स हे मुक्त संचिकांचे समाईक भांडार आहे. यातील संचिका विकिपीडियाच्या सर्व भाषिक सहप्रकल्पात वापरता येतात.विकिकॉमन्स येथे प्रत्येक भाषेतील मुखपृष्ठ(दालन) आहे. तसेच साहाय्य पाने आहेत .
विकिकॉमन्स येथे असेच मराठी मुखपृष्ठ(दालन) आणि Category:Commons-mr बनवण्यात सर्व मराठी विकिकरांचे योगदान हवे आहे. .धूळपाटीपाहा.
- At Wiki Commons मुखपृष्ठ, Marathi Language portal page मुखपृष्ठ is under construction at sandbox.This Marathi Language portal page is also proposed to support commons:Category:Maharashtra and marathi translation of relevant various help pages in category Commons:Category:Commons-mr.
- To get support from Marathi Language Wikipedians this page has been linked here at Marathi Langauge Wikipedia Project page.
इंग्रजी विकिपीडियात महाराष्ट्र दालन
[संपादन]महाराष्ट्र पोर्टल हे इंग्लिश विकिपीडियात महाराष्ट्र विषयक दालन आहे. ह्या दालनाची व्यवस्था विकिपरॉजेक्ट महाराष्ट्र या प्रकल्पातील सहभागी सदस्य पाहतात.
युजर एम आर ही इंग्रजी विकिपीडियातील मराठीभाषक व्यक्तींची युजर कॅटेगरी आहे.Category: Contributors to the Marathi Wikipedia, User mr, User Devaया इंग्रजी विकिपीडियात मराठी सदस्यांशी संबंधित काही इतर श्रेणी आहेत.
इंग्रजी विकिपीडियातील मराठी सदस्यांकरिता सदस्यपानावर तसेच चर्चापानावर लावण्याकरिता दोन साचे उपलब्ध आहेत.{{User_interwiki_infoboard_mr}};{{User wikimr}}.