विकिपीडिया:दिनविशेष/जून १३
Appearance
जून १३:¸
जन्म:
- १८७९ - गणेश दामोदर सावरकर, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.
मृत्यू:
- १९६१ - के. एम. कृष्णन, भौतिकशास्त्रज्ञ.
- १९६७ - विनायक पांडुरंग करमरकर, प्रसिद्ध शिल्पकार.
- १९६९ - आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, मराठी साहित्यिक, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, पत्रकार, आमदार आणि वक्ता.
- १९८० - दादू इंदुरीकर, वगसम्राट.