विकिपीडिया:जुन्या संदर्भ साहित्याचे डिजिटायझेशन व विकिस्रोत कार्यशाळा
Appearance
आयोजक
[संपादन]महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था, महाराष्ट्र ज्ञान मंडळ (MKCL), ज्ञान प्रबोधिनी आणि द सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी - अॅक्सेस टू नॉलेज (CIS-A2K) यांच्या संयुक्त विद्यमाने कृतीतून प्रत्यक्ष अनुभव देत प्रशिक्षण देणारी कार्यशाळा
कालावधी
[संपादन]शुक्रवार दि. १७ व शनिवार १८ फेब्रुवारी २०१७
वेळ
[संपादन]सकाळी १०.३० ते २.३० (चहापान व जेवणाची सोय केली आहे)
स्थान
[संपादन]दि.१७/२/१७ - ज्ञान प्रबोधिनी - सदाशिव पेठ,पुणे (बैठक कक्ष, पाचवा मजला) दि.१८/२/१७ - महाराष्ट्र ज्ञान मंडळ (MKCL), ICC Trade Tower, 'A' wing, 5th Floor, सेनापती बापट रोड,पुणे
उद्दिष्टे
[संपादन]दि.१७/२/१७
- संदर्भ ग्रंथांची निवड करणे, प्राधान्यक्रम ठरविणे, वर्गीकरण करणे
- जुन्या ग्रंथ संपदेचे संवर्धन करण्यासाठी डीजीटायझेशन करणे
- प्रताधिकार , मुक्त परवाना इ. कायदेशीर बाबी
- सदर ग्रंथ संदर्भासाठी इंटरनेटवर उपलब्ध करणे, विविध संकेतस्थळे परिचय
दि.१८/२/१७
- PDF मजकुराचे ओसिआर टूल वापरून टेक्स्ट मध्ये रुपांतर करणे
- साहित्य प्रथम अर्काईव्हज या संकेत स्थळावर चढविणे
- विकिस्रोत वर आणण्यासाठीची प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या पूर्ण करणे
- अंतिमत: हे ग्रंथ अधिकृतरीत्या इन्टरनेटवर प्रकाशित करणे
साधन व्यक्ती
[संपादन]प्रा.सदानंद मोरे, प्रा.माधव गाडगीळ, विजय सरदेशपांडे, बोधिसत्त्व (बंगाली विकिस्रोत), अनंत सुब्राय (कन्नड विकिस्रोत),उदय पंचपोर, अरविंद नवरे, सुबोध कुलकर्णी
सहभागी सदस्य
[संपादन]महाराष्ट्रातील १६ ग्रंथालयांचे प्रतिनिधी