विकिपीडिया:काय लिहू सजगता/21

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शिक्षण महिना: ५ सप्टेंबर (राष्ट्रीय) शिक्षक दिन ते ५ ऑक्टोबर (जागतीक) शिक्षक दिन:

 •  मराठी विकिपीडियावर तुमच्या गावाबद्दल किंवा शहराबद्दल लेख असून त्यात दोन परिच्छेद तरी माहिती आहे का ? नसेल तर, तुमच्या गाव/शहराविषयी आवर्जून लिहा, खासकरून आपल्या गावातील शैक्षणीक संस्थांची माहिती आपल्या गाव अथवा शहर विषयक लेखातून अवश्य द्या

विकिपीडियावर स्वत:ची व्यक्तीगत माहिती लिहिणे (अथवा इतरांना सांगून स्वत:बद्दल लिहवून घेणे) टाळा.
(विकिपीडियावर आपण आडनावांबद्दल किमान दोन परिच्छेद लिहून ज्ञानकोशीय लेख लिहू शकता अथवा व्यक्ती नावे विक्शनरी सूचीत जोडू शकता)


 

मराठी मित्रांनो, मराठीत लिहा  !!
 • मराठी टायपिंग साहाय्य: अक्षरांतरण पद्धती  • इनस्क्रिप्ट पद्धती