विकिपीडिया:काय लिहू सजगता/2

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
शिक्षण महिना: ५ सप्टेंबर (राष्ट्रीय) शिक्षक दिन ते ५ ऑक्टोबर (जागतीक) शिक्षक दिन:

 •  तुमची शाळा / महाविद्यालय / विद्यापीठ या बद्दल किमान दोन परिच्छेद माहिती लिहा.
 •  तुमच्या शाळा / महाविद्यालय कोणत्या संस्थेशी अथवा विद्यापीठाशी संलग्न आहे ? कोणत्या गावात अथवा शहरात आहे ?

विकिपीडियावर स्वत:ची व्यक्तीगत माहिती लिहिणे टाळा.
(विकिपीडियावर आपण आपल्या गाव अथवा शहराबद्दल किमान दोन परिच्छेद लिहून ज्ञानकोशीय लेख लिहू शकता)