विकिपीडिया:काय लिहू सजगता/15

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शिक्षण महिना: ५ सप्टेंबर (राष्ट्रीय) शिक्षक दिन ते ५ ऑक्टोबर (जागतीक) शिक्षक दिन:

 •  तुमचे शाळा / महाविद्यालय / विद्यापीठ इत्यादीची अथवा शैक्षणिक दृष्ट्या उपयूक्त छायाचित्रे तुम्ही स्वत: काढली असल्यास कॉपीराईटमुक्त स्वरुपात चढवा.
 •  तुमच्या शाळा / महाविद्यालय / विद्यापीठाचे मुख्याध्यापक/ प्राचार्य अथवा कुलगुरू इत्यादींची छायाचित्रे तुम्ही स्वत: काढली असल्यास कॉपीराईटमुक्त स्वरुपात चढवा.

विकिपीडियावर स्वत:ची व्यक्तीगत माहिती लिहिणे टाळा.

 

मराठी मित्रांनो, मराठीत लिहा  !!
 • मराठी टायपिंग साहाय्य: अक्षरांतरण पद्धती  • इनस्क्रिप्ट पद्धती