Jump to content

विकिपीडिया:काय लिहू सजगता/1

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शिक्षण महिना: ५ सप्टेंबर (राष्ट्रीय) शिक्षक दिन ते ५ ऑक्टोबर (जागतीक) शिक्षक दिन:

 •  तुमची शाळा / महाविद्यालय / विद्यापीठ या बद्दल किमान दोन परिच्छेद माहिती लिहा.
 •  तुमच्या शाळा / महाविद्यालय / विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली ?

विकिपीडियावर स्वत:ची व्यक्तीगत माहिती लिहिणे टाळा.
(विकिपीडियावर आपण आडनावांबद्दल किमान दोन परिच्छेद लिहून ज्ञानकोशीय लेख लिहू शकता अथवा व्यक्ती नावे विक्शनरी सूचीत जोडू शकता)


 

मराठी मित्रांनो, मराठीत लिहा  !!
 • मराठी टायपिंग साहाय्य: अक्षरांतरण पद्धती  • इनस्क्रिप्ट पद्धती