विकिपीडिया:कसेकरायचे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आंतरविकि सांधणी (दुवा)[संपादन]

एकाच लेख विषयावर वेगवेगळ्या भाषेतील विकिपीडियात वेगवेगळे लेख असतात. ते संदर्भाकरिता एकमेकांशी जोडता येतात. [[भाषेचा विकिकोड:त्याभाषेतील लेखाचे नाव]] असा संदर्भ पाने संपादण्याच्या क्रमात सर्वांत शेवटी म्हणजे कॅटेगरी नंतर दिला जातो. सेव्ह केल्यानंतर संबधीत दुवा लेखाच्या डावीकडे फक्त नाव दाखवतो, परंतु तो संबधीत लेखास सरळ जोडला गेलेला असतो.

भाषेचा विकिकोड[संपादन]

 • मराठी - mr
 • भोजपुरी
 • ગુજરાતી
 • हिन्दी-hi
 • ಕನ್ನಡ
 • कश्मीरी - (كشميري)
 • नेपाली - new
 • ਪੰਜਾਬੀ - pa
 • संस्कृत - sa
 • سنڌي
 • తెలుగు
 • اردو
 • English- en
 • Deutsch - de
 • Français - fr