विकिपीडिया:उदयोन्मुख लेख/१ फेब्रु २०१२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रत्येक जिल्हाकरिता अध्यक्ष व परिषद सदस्य यांची मिळून एक कार्यकारीणी स्थापन करण्यात येते, तिला जिल्हा परिषद असे म्हणतात.

जिल्हा परिषदांची स्थापना:

  • प्रत्येक जिल्हाकरिता अध्यक्ष व परिषद सदस्य यांची मिळून एक जिल्हा परिषद स्थापन करण्यात येते. आणि या अधिनियमान्वये किंवा तदनुसार किंवा अन्यथा, जिल्हा परिषदेकडे जे अधिकार व जी कार्ये निहित करण्यात येतात त्या सर्व अधिकारांचा जिल्हा परिषदेने वापर केला पाहिजे, आणि ती सर्व कार्ये जिल्हा परिषदेने पार पाडली पाहिजेत असे बंधन असते.

(पुढे वाचा...)