विकिपीडिया:इतरांनाही सांगायचेय/इंग्रजी विकिपीडियावरील मराठी सदस्यांचा शोध, आमंत्रण आणि संपर्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

इंग्रजी विकिपीडियावरील मराठी भाषिक सदस्यांना शोधण्याचे काही मार्ग खाली नमुद केले आहेत. खात्रीशीर पणे मराठी वाटणार्‍या /मराठी महाराष्ट्र विषयक लेखात {{User interwiki infoboard mr}} हा मराठी विकिपिडियाचे आमंत्रण देणारा साचा लावावा या साच्याच्या माध्यमातून इंग्रजी विकिपीडीयावरील मराठी भाषिक सदस्यांशी वेळोवेळी संपर्क करणे सोपे जाईल,

Specialsearchenwiki.JPG
  • इंग्रजी विकिपीडीयातील (प्रगत) शोधयंत्रात बाजूच्या छायाचित्रात दाखविल्या प्रमाणे नामविश्वांमध्ये (नेमस्पेस) शोधा येथे केवळ सदस्य नामविश्वावर टिचकी मारून तेवढेच निवडावे व शोध खिडकीत खात्रीपूर्वक पणे मराठी आडनावेच इंग्रजीतून लिहून शोधावीत. जसे Pawar,Deshmukh,kamble,deshpande इत्यादी . आणि नंतर ते मराठी/महराष्ट्रीयन असण्याची ढोबळ खातरजमाकरून त्यांच्या चर्चा पानावर वर नमुद केल्या प्रमाणे {{User interwiki infoboard mr}} साचा लावावा.
  • इंग्रजी विकिपीडीयातील (प्रगत) शोधयंत्रात बाजूच्या छायाचित्रात दाखविल्या प्रमाणे नामविश्वांमध्ये (नेमस्पेस) शोधा येथे केवळ वर्ग (category) नामविश्वावर टिचकी मारून तेवढेच निवडावे व शोध खिडकीत marathi असे इंग्रजीतून लिहून marathi language विषयक लेख शोधावेत प्रत्येक लेखाचा इतिहासात मराठी/महराष्ट्रीयन सदस्य असण्याची ढोबळ खातरजमाकरून त्यांच्या चर्चा पानावर वर नमुद केल्या प्रमाणे {{User interwiki infoboard mr}} साचा लावावा.
  • इंग्रजी विकिपीडीयातील (प्रगत) शोधयंत्रात बाजूच्या छायाचित्रात दाखविल्या प्रमाणे नामविश्वांमध्ये (नेमस्पेस) शोधा येथे केवळ वर्ग (category) नामविश्वावर टिचकी मारून तेवढेच निवडावे व शोध खिडकीत maharashtra असे इंग्रजीतून लिहून maharashtra विषयक लेख शोधावेत प्रत्येक लेखाचा इतिहासात मराठी/महराष्ट्रीयन सदस्य असण्याची ढोबळ खातरजमाकरून त्यांच्या चर्चा पानावर वर नमुद केल्या प्रमाणे {{User interwiki infoboard mr}} साचा लावावा.
  • स्वतःहून मराठी अथवा महाराष्ट्रीयन म्हणून वर्गीकरण करून घेतलेल्यांची नोंद आणि या वर्गीकरणा खाली पहावयास मिळते.