विकिपीडिया:इतरांनाही सांगायचेय/आमाआका?
Appearance
आमाआका?
[संपादन]- इतरांना विकिपीडीया बद्दल चर्चा कशी सुरू करण्याचे काही मार्ग
- विकिपीडियाबद्दल आपल्याला हे माहित आहे का की
- -
- जगातील सर्वांत मोठा विश्वकोश विकिपीडिया आहे
- अस संकेतस्थळ नेमक कोणी लिहीले ते सांगता येत नाही कारण विकिपीडियावर लिहिणार्यांची संख्याच प्रचंड आहे,आणि असंख्य लोक निनावी किंवा टोपण नावानेसुद्धा संपादन करतात.
- असा विश्वकोशकी जो सतत अद्ययावत असतो तो म्हणजे विकिपीडिया
- तुम्ही चोविसतास सतत वाचन केले तरी विकिपीडिया वाचून संपणार नाही.
- जगातील सर्वांत जास्त भाषात असलेले संकेतस्थळ विकिपीडिया आहे
- भारतात होणार्या विवीध स्पर्धात्मक परिक्षेच्या तयारीस विकिपीडियाचे काळजीपूर्वक वाचन आणि संपादन बर्याचदा सहाय्यक ठरू शकते.अर्थातच इतरत्र सांगितल्या प्रमाणे येथिल माहिती इतर सुयोग्य स्रोतातून पडताळून घेणे श्रेयस्कर असते
- की मराठी विकिपीडियाचे ध्येय ११-११-२०११ पर्यंत १,११,१११ लेख बनवण्याचे ध्येय आहे