व्हिन्सेंट एच. पाला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विंसेंट् एच. पाला या पानावरून पुनर्निर्देशित)

व्हिन्सेंट एच. पाला (१४ फेब्रुवारी, १९६८:मेघालय, भारत - ) हे एक भारतीय राजकारणी आहेत. हे १५व्या आणि १६व्या लोकसभेवर शिलाँग लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले.