विंडसर काउंटी (व्हरमाँट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विंडसर काउंटी, व्हरमाँट या पानावरून पुनर्निर्देशित)
विंडसर काउंटी न्यायालय

विंडसर काउंटी ही अमेरिकेच्या व्हरमाँट राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र वूडस्टॉक येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५७,७५३ इतकी होती.[२]

विंडसर काउंटीची रचना १६ फेब्रुवारी, १७८१ रोजी झाली.[३] या काउंटीला कनेटिकटमधील विंडसर शहराचे नाव दिलेले आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. October 28, 2021 रोजी पाहिले.
  3. ^ "Vermont: Individual County Chronologies". Vermont Atlas of Historical County Boundaries. The Newberry Library. 2008. Archived from the original on 2015-05-10. June 30, 2015 रोजी पाहिले.